Monday 30 July 2018

डिजीटल स्किल - तथास्तु फोरम चा उद्देश युवकांसाठी रोजगार निर्माण करणे



आजच्या युगात नोकरी मिळणे त्यातल्यात्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी युवकांना खूप स्पर्धांना सामोरे जावे लागते, नोकऱ्यांचे प्रमाण सुद्धा त्यापेक्षा कमी आहे आणि यातूनच युवकां मध्ये नैैराश्य निर्माण होते किंवा तो चुकीच्या संगती मध्ये गुंततो आणि आयुष्याची गाडी नशा कि दिशा या मधेच घुटमळत राहते

आज अमेरिका असो कि दुसरे प्रगत राष्ट्र असुदेत तिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत काही ना काही रोजगार आहे त्याचे कारण डिजीटली ते सक्षम होत चालले आहेत.

भारत जगात सर्वात जास्त इंटरनेट वापर करणाऱ्या टॉप १० मध्ये असूनही त्याचा वापर रोजगारासाठी न होता करमणुकीसाठी होतो याची खंत

अश्या सर्व गोष्टींचा विचार करून तथास्तु फोरम ने गेल्या ६ महिन्यापासून डिजीटल इनकम कोर्स ची सुरवात केली व एक रोजगाराचे माध्यम समाजापुढे मांडले

६ महिन्यात ७५ + जणांनी हा कोर्से केला असून ते स्वतः पैसे कमवण्यासाठी सक्ष्यम झाले आहेत

आमचा उद्देश हाच आहे कि जास्तीत जास्त युवकांसाठी रोजगार निर्माण करणे


Friday 6 July 2018

पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव 'Digital Income course'
कोल्हापुरात तथास्तु फोरम संचालित सुरु करण्यात आलेला 'Digital Income course' चा फायदा बऱ्याच क्षेत्रातिल लोकांना झालेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अश्या पद्धतीचा कोर्स फक्त कोल्हापुरात असून पुणे, कराड, सातारा,सांगली,इचलकरंजी,रत्नागिरी, गडहिंग्लज, गारगोटी आणि मुंबईतील सुद्धा खूप लोकांनी हा कोर्स अनुभवून याचा फायदा घेतला आहे
विद्यार्थी, नोकरदार, गृहणी, बेरोजगार,व्यावसाईक, निवृत्त कर्मचारी या सर्वांनी दिलेला प्रतिसाद पाहता या वर्षी सुद्धा जुलै २०१८ मध्ये या 'Digital Income course' ची सहावी बॅच सुरु करत आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी
Co-Partners - 'Click to shaadi', 'Subhash Technology', 'ज्ञानसंगम'

Image may contain: 3 people, people smiling

Wednesday 9 May 2018

Digital Income Course Batch

Turn off for: Marathi
*💰 सोशल मीडिया फक्त मनोरंजनासाठी नाही तर गृहिनी,बेरोजगार युवक,निवृत्त व्यक्ती, विद्यार्थी, नोकरी करणारे किंवा व्यावसाईक यांच्या हातात आर्थिक  रसद पोहोचवण्यासाठी सुद्धा!!!!!!!!!!!!*

 👉🏼 आमच्या ३ बॅचच्या ६० जणांनी हे सिद्ध केले आहे की जर स्मार्ट वर्क करण्याची तयारी असेल तर आर्थिक प्राप्ती सहज शक्य आहे.

*!!चला तर मग सोशल मीडिया चा वापर करून आपल्या स्वप्नांना आकार देऊया!!*

मग खास तुमच्यासाठी श्री. मनोज गुप्ता (दिल्ली) यांचे पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रथम... डिजीटल इन्कम कोर्स... ४ थी बॅच सुरू करीत आहोत

*📌 डिजीटल इन्कम कोर्समध्ये काय शिकवले जाणार?*

Tuesday 10 April 2018

Digital Income Course Batch

                         
First Digital Income Course Batch at Tathastu Forum


 


  We successfully completed our first digital income course batch at Tathastu Forum, Kolhapur on   11th March 2018.  We recieved tremendous response from all students so, we arranged next 
match immediately on 29th March 2018 here also we have successfully completed our second batch.


OUR UPCOMING BATCHES ARE



                                                LIMITED SEATS...HURRY UP....