Monday 30 July 2018

डिजीटल स्किल - तथास्तु फोरम चा उद्देश युवकांसाठी रोजगार निर्माण करणे



आजच्या युगात नोकरी मिळणे त्यातल्यात्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी युवकांना खूप स्पर्धांना सामोरे जावे लागते, नोकऱ्यांचे प्रमाण सुद्धा त्यापेक्षा कमी आहे आणि यातूनच युवकां मध्ये नैैराश्य निर्माण होते किंवा तो चुकीच्या संगती मध्ये गुंततो आणि आयुष्याची गाडी नशा कि दिशा या मधेच घुटमळत राहते

आज अमेरिका असो कि दुसरे प्रगत राष्ट्र असुदेत तिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत काही ना काही रोजगार आहे त्याचे कारण डिजीटली ते सक्षम होत चालले आहेत.

भारत जगात सर्वात जास्त इंटरनेट वापर करणाऱ्या टॉप १० मध्ये असूनही त्याचा वापर रोजगारासाठी न होता करमणुकीसाठी होतो याची खंत

अश्या सर्व गोष्टींचा विचार करून तथास्तु फोरम ने गेल्या ६ महिन्यापासून डिजीटल इनकम कोर्स ची सुरवात केली व एक रोजगाराचे माध्यम समाजापुढे मांडले

६ महिन्यात ७५ + जणांनी हा कोर्से केला असून ते स्वतः पैसे कमवण्यासाठी सक्ष्यम झाले आहेत

आमचा उद्देश हाच आहे कि जास्तीत जास्त युवकांसाठी रोजगार निर्माण करणे


4 comments:

  1. i am intersted to ragister my name for your next digital income course batch.

    ReplyDelete
  2. iam intersted sir please ragisater my name to your next batch

    ReplyDelete
  3. hi sir i am interested in the digital income course so please register my name for your next batch .

    ReplyDelete