Monday, 30 July 2018

डिजीटल स्किल - तथास्तु फोरम चा उद्देश युवकांसाठी रोजगार निर्माण करणे



आजच्या युगात नोकरी मिळणे त्यातल्यात्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी युवकांना खूप स्पर्धांना सामोरे जावे लागते, नोकऱ्यांचे प्रमाण सुद्धा त्यापेक्षा कमी आहे आणि यातूनच युवकां मध्ये नैैराश्य निर्माण होते किंवा तो चुकीच्या संगती मध्ये गुंततो आणि आयुष्याची गाडी नशा कि दिशा या मधेच घुटमळत राहते

आज अमेरिका असो कि दुसरे प्रगत राष्ट्र असुदेत तिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत काही ना काही रोजगार आहे त्याचे कारण डिजीटली ते सक्षम होत चालले आहेत.

भारत जगात सर्वात जास्त इंटरनेट वापर करणाऱ्या टॉप १० मध्ये असूनही त्याचा वापर रोजगारासाठी न होता करमणुकीसाठी होतो याची खंत

अश्या सर्व गोष्टींचा विचार करून तथास्तु फोरम ने गेल्या ६ महिन्यापासून डिजीटल इनकम कोर्स ची सुरवात केली व एक रोजगाराचे माध्यम समाजापुढे मांडले

६ महिन्यात ७५ + जणांनी हा कोर्से केला असून ते स्वतः पैसे कमवण्यासाठी सक्ष्यम झाले आहेत

आमचा उद्देश हाच आहे कि जास्तीत जास्त युवकांसाठी रोजगार निर्माण करणे


Friday, 6 July 2018

पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव 'Digital Income course'
कोल्हापुरात तथास्तु फोरम संचालित सुरु करण्यात आलेला 'Digital Income course' चा फायदा बऱ्याच क्षेत्रातिल लोकांना झालेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अश्या पद्धतीचा कोर्स फक्त कोल्हापुरात असून पुणे, कराड, सातारा,सांगली,इचलकरंजी,रत्नागिरी, गडहिंग्लज, गारगोटी आणि मुंबईतील सुद्धा खूप लोकांनी हा कोर्स अनुभवून याचा फायदा घेतला आहे
विद्यार्थी, नोकरदार, गृहणी, बेरोजगार,व्यावसाईक, निवृत्त कर्मचारी या सर्वांनी दिलेला प्रतिसाद पाहता या वर्षी सुद्धा जुलै २०१८ मध्ये या 'Digital Income course' ची सहावी बॅच सुरु करत आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी
Co-Partners - 'Click to shaadi', 'Subhash Technology', 'ज्ञानसंगम'

Image may contain: 3 people, people smiling